लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनास्था! छत्रपती संभाजीनगर-नागपूर रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच ‘राज’ - Marathi News | No Direct Train from Chhatrapati Sambhajinagar to Nagpur; 114 Private Buses Fill the Void. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनास्था! छत्रपती संभाजीनगर-नागपूर रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच ‘राज’

छत्रपती संभाजीनगर-नागपूर मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल; ट्रॅव्हल्ससाठी १८०० रुपयांपर्यंत मोजावे लागतेय तिकीट. ...

उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक - Marathi News | Two crore rupees fraud by luring a job as a Deputy Collector; Police arrest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

छ. संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख जंजाळांविरोधात आंदोलन - Marathi News | Infighting in Shinde Sena Erupts Over Nominated Corporator Post in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख जंजाळांविरोधात आंदोलन

शिंदसेनेत काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे. ...

वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून पैसे घेणारे वाहतूक शाखेचे दोन पोलिस निलंबित - Marathi News | pune crime News news two traffic police officers suspended for taking money from traffic violators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून पैसे घेणारे वाहतूक शाखेचे दोन पोलिस निलंबित

- सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवरून कारवाई  ...

कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य - Marathi News | Double murder over family dispute: 20 thousand in debt and taunted for not having children; Brother ends life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य

हैदराबादच्या सुलतानपुरात २० हजार रुपये आणि घरगुती वादातून सख्ख्या भावाने पती-पत्नीची हत्या केली. ...

महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल - Marathi News | Is Devendra Fadnavis ready to resign as Chief Minister for women? Question from Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का?

केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ...

पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन - Marathi News | Will petrol shortage end? Now cars will run on alcohol! This is the government's 'E85' master plan to tackle fuel shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन

१ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे... ...

SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026 SRH vs DC Nagpur’s Prafull Hinge Not Playing 11 Ishan Kishan confused After dominating the toss Axar Patel expresses regret; what exactly happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

SRH vs DC यांच्यातील सामन्याआधी मैदानात काय घडलं? ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप, वंचितकडून एमआयएमची घेराबंदी! - Marathi News | BJP, VBA besiege MIM at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation general meeting! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप, वंचितकडून एमआयएमची घेराबंदी!

व्हायरल व्हिडिओवरून महापौरांनी दिली एमआयएम पक्षाचे विरोधी पक्षनेत्याला समज ...