पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

Updated:April 21, 2026 22:18 IST2026-04-21T20:27:59+5:302026-04-21T22:18:05+5:30

5 Plants That Can Help Lizards Away : लेव्हेंडरचा सुगंध शांताता देणारा असाल तरी पालींसाठी तो त्रासदायक ठरतो.

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

घरातील पालींचा वावर कमी करण्यासाठी काही विशिष्ट रोपं प्रभावी ठरतात. पालींना उग्र वास आवडत नाही. त्यामुळे अशा वासाची झाडं नैसर्गिक रिपेलंट म्हणऊन काम करतात. (5 Plants That Can Help Lizards Away)

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

पुदिन्याचा वास चांगला असला तरी पालींना तो सहन होत नाही. खिडकीजवळ किंवा दरवाज्यापाशी पुदिन्याचे छोटे रोप लावल्यास पाली आत येण्याचं धाडस करत नाहीत. (keep These Plants At Home To Get Rid Of Lizards)

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

यामध्ये असणाऱ्या सिट्रोनेलामुळे पाली आणि डास दोन्ही दूर पळतात. याचा लिंबासारखा उग्र वास पालींना अजिबात आवडत नाही.

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

झेंडूच्या फुलांचा वास खूप कडक वास खूप कडक असतो. ही झाडं बाहेर किंवा कुंडीत लावल्यानं कीटक कमी होतात ज्यामुळे पालींना त्यांचे भक्ष्य मिळत नाही आणि त्या लांब राहतात.

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

लेव्हेंडरचा सुगंध शांताता देणारा असला तरी पालींसाठी तो त्रासदायक ठरतो. हे रोप तुम्ही घरात शोभेचे झाड म्हणूनही लावू शकता.

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

तुळशीचा उग्र आणि औषधी सुगंध पालींना दूर ठेवण्यास मदत करतो. घराच्या प्रवेशद्वारावर किंवा गॅलरीत तुळस असणं आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठीही चांगले असते.

पालींना घरापासून दूर ठेवतात ही ५ रोपं; बाल्कनीत रोप ठेवा- घरातून सुसाट गायब होतील पाली

पालींना लपायला दाट जागा आवडते म्हणून कोरफडीचे रोप जिथे असेल तिथे स्वच्छता ठेवा. कोरफडीमुळे पाली दूर राहण्यास मदत होईल.