पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

Updated:April 21, 2026 08:40 IST2026-04-21T08:38:00+5:302026-04-21T08:40:01+5:30

Fruits That Helps For Constipation (6 Fruits That Make You Poop) : पिकलेल्या केळ्यामध्ये सोल्यूबल फायबर्स असतात. जे शौचाला मऊ करतात. मलविसर्जन सुलभ करतात.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

पोट साफ होण्यासाठी आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी करण्यासाठी फायबर्सयुक्त फळं अत्यंत फायदेशीर ठरतात. काही फळांचा आहारात समावेश केल्यास पचनसंस्था सुधारते. (Fruits That Helps For Constipation)

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

पिकलेल्या केळ्यामध्ये सोल्यूबल फायबर्स असतात. जे शौचाला मऊ करतात. मलविसर्जन सुलभ करतात.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. पेरूच्या बियांसह ते खाल्ल्यानं आतड्यांची सफाई नीट होत नाही.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते.सालीसकट सफरचंद खाल्ल्यानं बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

ताजी किंवा वाळलेली अंजीर नैसर्गीक रेचक म्हणून काम करतात. रात्री अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्यानं पोट साफ होण्यास मदत होते.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटामीन सी आणि फायबर असते. जे पचनशक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

पपईमध्ये पपेन नावाचे पाचक एन्जाईम्सस असतात जे प्रथिनं पचवण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं उत्तम ठरतं.

पोट साफच होत नाही-खूप जोर लावता? 'ही' फळं न चुकता खा, सकाळी नीट पोट साफ होईल

ही फळं खाण्यासोबतच दिवसभरात पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. कारण फायबर्स कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते.

टॅग्स :आरोग्यHealth