२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

Updated:April 20, 2026 20:24 IST2026-04-20T19:53:50+5:302026-04-20T20:24:30+5:30

Should I Keep My Refrigerator On While Going On a 2 Day Trip : जर तुमच्या भागात विजेचा लपंडाव जास्त होत असेल तर सुरक्षेसाठी फ्रिजचा प्लग काढून ठेवणं कधीही उत्तम

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

गावी किंवा २ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद करावा की नाही हे तुम्ही किती दिवसांसाठी गावाला जात आहात यावर अलंबून असते. याबद्दल काही महत्वाची माहिती समजून घ्या. (Should I Keep My Refrigerator On While Going On a 2 Day Trip)

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

जर तुम्ही फक्त १ ते २ दिवसांसाठी बाहेर जात असाल तर फ्रिज बंद करण्याची काहीही गरज नाही. वारंवार बंद चालू केल्यामुळे विजेची बचत होण्याऐवजी कम्प्रेसरवर ताण येतो.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

जर तुम्ही ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी जाणार असाल तर मात्र वीज वाचवण्यासाठी फ्रिज बंद करणं फायदेशीर ठरेल.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

फ्रिज बंद करण्यापूर्वी त्यातील दूध, दही, भाजीपाला किंवा उरलेलं अन्न पूर्णपणे संपवा किंवा बाहेर काढून टाका. अन्यथा फ्रिजमध्ये दुर्गंध येईल.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

फ्रिज बंद करणार असाल तर फ्रिजरमधील बर्फ पूर्णपणे वितळू द्या आणि साचलेलं पाणी पुसून घ्या.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

सर्वात महत्वाची टिप म्हणजे जर तुम्ही फ्रिज बंद करून जात असाल तर त्याचा दरवाजा थोडा उघडा ठेवा. यामुळे आत हवा खेळती राहील आणि बुरशी किंवा कुबट वास येणार नाही.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

बाहेर जाण्यापूर्वी फ्रिज एकदा ओल्या कापडानं पुसून कोरडा करा. जेणेकरून बंद स्थितीत त्यात जिवाणूंची वाढ होणार नाही.

२ दिवसांसाठी बाहेर जाताना फ्रिज बंद ठेवावा की सुरू? ७ नियम फॉलो करा, वीज वाचेल

२ दिवसांसाठी फ्रिज सुरू ठेवणं सोयीचे आहे. ज्यापेक्षा जास्त कालावधीसाठी फ्रिज रिकामा करून बंद ठेवणँ सुरक्षित आणि किफायतशीर आहे.