By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
नाशिक- घर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी पार्शल कंप्लीशन सर्टिफिकेट असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ... Read More
6 days ago