लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary s new home before the baby is born | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर

प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं ...

अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या किंमत - Marathi News | Athiya Shetty Kl Rahul Buy Luxurious Apartment Worth Rs 20 Crores In Mumbai Pali Hill Area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया शेट्टी अन् केएल राहुलनं मुंबईतील पाली हिल परिसरात खरेदी केलं घर, जाणून घ्या किंमत

मुंबईतील पाली हिल परिसरात अथिया शेट्टी आणि केएल राहुलने आलिशान घर खरेदी केलं आहे. ...

घर आणि कपाट आवरताना जुन्या-खराब वस्तूही टाकवत नाहीत? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो - Marathi News | storing lots of waste things with you just because not willing to discard old items can be a mental health issue, what is hoarding disorder? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर आणि कपाट आवरताना जुन्या-खराब वस्तूही टाकवत नाहीत? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो

What Is Hoarding Disorder?:कपाट, घर आवरायला काढल्यावर जुन्या, सध्या वापरात नसलेल्या खराब वस्तू बाहेर काढून पुन्हा त्या तशाच ठेवून देत असाल तर ती एका आजाराची लक्षणं असू शकतात...(storing lots of waste things with you just because not willing to discard ...

पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस - Marathi News | Illegal construction on footpath by Pooja Khedkar mother manorama khedkar Notice issued by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस

सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करून काढून टाकणार ...

आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री - Marathi News | 12 thousand crore houses sold in Mumbai within six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री

एकीकडे मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीसाठी लाखो रुपये मोजावे लागत असताना आलिशान घरांचीही निर्मिती या शहरात होते.  ...

वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक - Marathi News | always teach these 3 lessons to your kids to make them independent child, how to make your child independent? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक

Parenting Tips: मुलगा असो किंवा मग मुलगी असो, आईने प्रत्येकालाच ३ गोष्टी आवर्जून शिकवल्या पाहिजेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(how to make your child independent?) ...

सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण? - Marathi News | CIDCO changed the date of house draw again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण?

अर्जदारांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आता १९ जुलैला तरी सोडत होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

संक्रमण शिबिराची सर्व घरे गिरणी कामगारांना द्या, गिरणी कामगार संघर्ष समितीची मागणी - Marathi News | Mumbai: Give all transit camp houses to mill workers, demands of Mill Workers Struggle Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रमण शिबिराची सर्व घरे गिरणी कामगारांना द्या, गिरणी कामगार संघर्ष समितीची मागणी

Mill Workers News: गिरणी कामगारांसाठी गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या डी सी आर ५८ अंतर्गत गिरण्यांच्या जागेवरील घरापैकी ३३ टक्के घरे संक्रमण शिबिराला दिली जातात. यामुळे कामगारांना सोसायटी चालविणे कठीण होऊन बसले आहे ...