Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

Updated:April 20, 2026 11:58 IST2026-04-20T11:42:01+5:302026-04-20T11:58:58+5:30

10 Minimalist Designs of Silver Anklets For Women (Silver Payal Designs) : जाड पैंजणांच्या जागी आता अगदी बारीक तारेसारख्या साखळीचे पैंजण मुलींची पहिली पसंती ठरत आहेत.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

सध्या दागिन्यांच्या फॅशनमध्ये मिनिमलिस्ट म्हणजे अत्यंत साधे आणि नाजूक दागिने खूप लोकप्रिय आहेत. (Silver Anklets For Women)

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

चांदीच्या नवीन पैंजणांमध्ये प्रामुख्याने ९२५ स्टर्लिंग सिल्व्हरचा वापर केला जात असून त्यातील काही ट्रेंडी डिझाईन्स पाहूया. (10 Minimalist Designs of Silver Anklets For Women)

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

जाड पैंजणांच्या जागी आता अगदी बारीक तारेसारख्या साखळीचे पैंजण मुलींची पहिली पसंती ठरत आहेत.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

साध्या साळखीला छोटे हार्ट्स, चांदणी, फुलपाखरू किंवा मासे यांसारखे छोटे चार्म्स लावलेले डिझाई्न्स खूपच उठून दिसतात.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

एकाच पैंजणात दोन किंवा तीन अतिशय नाजूक साखळ्यांचे पदर असलेले डिझाईन्स सध्या तरूण मुलींमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

नाजूक चांदीच्या साखळीत मध्यभागी एखादा छोटा पाचू, माणिक किंवा अमेरिकन डायमंड लावलेली डिझाईन इंडो वेस्टर्न लूकसाठी उत्तम ठरते.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

वाईट नजरेपासून रक्षण करण्याच्या उद्देशानं इव्हील आयचे मणी किंवा पेंडंट असलेले नाजूक पैंजण सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहेत.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

ज्यांना थोडा बोहो लूक हवा आहे. त्यांच्यासाठी काळ्या रंगाच्या छटा असलेली पण वजनाला हलकी आणि नाजूक नक्षी असलेली ऑक्सिडाईज डिझाईन बाजारात सध्या उपलब्ध आहे.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

पायात काळा दोरा बांधण्याची फॅशन जुनी असली तरी आता त्यात चांदीचे मणी किंवा छोटे पेंडंट गुंफलेले अधुनिक ब्लॅक थ्रेड पैंजण ट्रेंडींग आहेत.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

हे नाजूक पैंजण जिन्स, कुर्ते किंवा ऑफिस वेअरवरही अतिशय शोभून दिसतात. ज्यात तुमचा पाय आकर्षक दिसतो.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

चालताना या पैंजणांचा आवाजही फारसा येत नसल्यानं ते सोयीस्कर वाटतात.

Silver Anklet : डेली वेअरसाठी चांदीच्या पैंजणांच्या १० मिनिमल डिझाईन्स; नाजूक पैंजणांनी सुंदर दिसतील पाय

या पैंजणांमध्ये तुम्ही हव्यातशा डिझाईन्स बनववूनही घेऊ शकता. त्यात तुम्हाला बरेच अधूनिक पर्याय उपलब्ध होतील.