सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

Updated:April 19, 2026 20:00 IST2026-04-19T20:00:00+5:302026-04-19T20:00:02+5:30

How to look attractive with dusky skin: Trending colors for wheatish skin tone: सावळ्या सुंदरींसाठी ९ बेस्ट कलर्स आणि काही खास फॅशन टिप्स पाहूया.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

भारतात अनेक महिला या सावळ्या रंगाच्या आहेत. सावळ्या रंगात एक विशिष्ट चमक आणि आकर्षण असते. अनेकदा सावळ्या रंगांच्या मुलींनी चुकीच्या रंगांचे कपडे निवडले तर त्यांचा लूक खराब होतो. प्रियंका असो किंवा दीपिका पदुकोण या अभिनेत्रींनी सावळ्या त्वचेवर कोणते रंग खुलून दिसतात याचा नवीन ट्रेंड सेट केला आहे. (Dusky beauty fashion and style guide)

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

सावळ्या सुंदरींसाठी ९ बेस्ट कलर्स आणि काही खास फॅशन टिप्स पाहूया. (Makeup and outfit colors for dark skin)

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

पिवळ्या रंगाची गडद छटा सावळ्या त्वचेवर अतिशय सुंदर दिसते. हा रंग आपल्या चेहऱ्याला एक वेगळीच चमक देतो.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

एखाद्या पार्टीत ग्लॅमरस दिसायचे असेल, तर रॉयल ब्लू रंग निवडा. हा रंग सावळ्या स्किन टोनला खूप चांगल्या प्रकारे 'कॉम्प्लिमेंट' करतो, ज्यामुळे आपल्याला 'रिच' लूक मिळेल.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

ऑलिव्ह ग्रीन हा रंग सावळ्या त्वचेवर सोबर आणि क्लासी दिसतो. ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल वेअरसाठी हा रंग सर्वोत्तम आहे.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

भडक लाल रंगाऐवजी मरुन किंवा वाईन रंगाची निवड करा. हा डार्क शेड सावळ्या त्वचेला अधिक उजळ आणि आकर्षक दाखवतो.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

जर आपल्याला पेस्टल रंग आवडत असतील तर डस्टी पिंक किंवा माऊव्ह रंग आपल्यासाठी परफेक्ट आहे. हा रंग सावळ्या मुलींवर अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतो.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

पाचूसारखा हा गडद हिरवा रंग एमरल्ड ग्रीन सावळ्या सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. विशेषतः दागिन्यांसोबत हा रंग अतिशय 'रॉयल' वाटतो.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

अनेकांना वाटते की न्यूड शेड्स सावळ्या रंगावर चांगले दिसणार नाहीत, पण उलट हे रंग सावळ्या त्वचेवर अतिशय 'एलिगंट' दिसतात. फक्त आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड डार्क किंवा लाईट रंग निवडा.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

नारंगी रंगाची उबदार छटा सावळ्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा उत्साह आणि तेज भरते. ऑरेंज किंवा टेराकोटा हा रंग उन्हाळ्यात किंवा दुपारच्या कार्यक्रमांसाठी उत्तम आहे.

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

पांढरा रंग हा सदाबहार आहे. सावळ्या रंगावर पांढऱ्या रंगाचे कपडे खूप उठून दिसतात. व्हाईट किंवा ऑफ-व्हाईट रंग आपल्याला एक फ्रेश आणि क्लीन लूक देतो.