उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

Updated:April 22, 2026 16:37 IST2026-04-22T15:20:06+5:302026-04-22T16:37:44+5:30

How To Keep Snakes Away From Your Home : घराच्या भिंतींना असलेल्या भेगा, ड्रेनेज पाईपच्या कडा किंवा दरवाज्याचाखालच्या फटी सिमेंटने किंवा जाळी लावून व्यवस्थित बंद करा.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

उन्हाळ्याच्या दिवसांत थंड जागा शोधण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात साप घरात शिरण्याची शक्यता असते. सुरक्षिततेसाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित राहता येईल. (How To Keep Snakes Away From Your Home)

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

घराच्या आजूबाजूला पालापाचोळा, लाकडांचे ढीग किंवा कचरा साचू देऊ नका. कारण अशा ठिकाणी साप लपून बसतात.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

घराच्या भिंतींना असलेल्या भेगा, ड्रेनेज पाईपच्या कडा किंवा दरवाज्याचाखालच्या फटी सिमेंटने किंवा जाळी लावून व्यवस्थित बंद करा.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

सापांचे मुख्य खाद्य उंदीर आहे. घरात किंवा आवारात उंदीर होणार नाहीत. याची काळजी घेतल्यास साप तिथे येत नाहीत.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

घराभोवती मोठी झाडं किंवा गवत वाढले असेल तर त्याची नियमित छाटणी करा. जेणेकरून सापांना लपायला जागा मिळणार नाही.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

सापांना उग्र वास आवडत नाही. घराच्या प्रवेशद्वारापाशी लसूण पाण्याचा फवारा किंवा कडुलिंबाचा पाला जाळल्यास साप लांब राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घराच्या बाहेरील भिंतींच्या कडेनं कार्बोलिक एसिडच्या काही थेंबांचा वापर करा. याच्या उग्र वासानं साप जवळ येत नाहीत.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

उन्हाळ्यात साप पाण्यात शोधात येतात. त्यामुळे घराच्या भिंतींना लागून पाणी साचणार नाही किंवा नळ गळणार नाहीत याची दक्षता घ्या.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

रात्रीच्यावेळी घराच्या आवारात पुरेसा उजेड ठेवा.अंधार ठेवल्यास सापांचा वावर वाढतो त्यामुळे उजेड असल्यास साप लांब राहतात.

उन्हाळ्यात साप घरात शिरण्याची भिती वाटते? ७ गोष्टी करा, उन्हाळ्यातला धोका टाळा

साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी त्वरीत सर्प मित्रांशी संपर्क साधून सापांना बाहेर काढणं कधीही सुरक्षित ठरते.