लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur: Offensive posts on social media against Deputy Chief Minister Devendra Fadnavis, case filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल

Nagpur News: ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हारिस रौफ आणि त्याच्या पत्नीबद्दल पसरली एक अफवा; पाकिस्तानी खेळाडू चांगलाच संतापला - Marathi News | Pakistani cricketer Haris Rauf and his wife muzna masood malik are rumored to be parents | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हारिस रौफ आणि त्याच्या पत्नीबद्दल पसरली एक अफवा; पाकिस्तानी खेळाडू संतापला

हारिस सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट खेळत आहे. ...

अपघातात प्रियकर गमावला, आता ती त्याच्या फोटोशी लग्न करणार आहे; हे प्रेम म्हणावं की.. - Marathi News | Grieving woman to hold ghost marriage with late boyfriend after tragic car accident | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपघातात प्रियकर गमावला, आता ती त्याच्या फोटोशी लग्न करणार आहे; हे प्रेम म्हणावं की..

Grieving woman to hold ghost marriage with late boyfriend after tragic car accident : चीनमधली ही घटना प्रियकराचा मृत्यू झाल्यानं एका तरुणीने भलताच निर्णय घेतला आहे. ...

"माझं इतकं बजेटच नाही", असं का म्हणाली जान्हवी कपूर? अभिनेत्रीवर होतोय भलताच आरोप - Marathi News | Janhvi Kapoor talks about allegations made on her regarding paid PR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं इतकं बजेटच नाही", असं का म्हणाली जान्हवी कपूर? अभिनेत्रीवर होतोय भलताच आरोप

जान्हवी कपूरवर होतोय 'हा' आरोप ...

'स्पायडर-मॅन'च्या वेशातील स्टंटबाजी पडली महागात; ट्रॅफिक पोलिसांनी शिकवला धडा, ठोठावला दंड  - Marathi News | delhi traffic police arrested youngster dressed spiderman for violating traffic rules travelling on the car bonnet fined 26000 rs | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'स्पायडर-मॅन'च्या वेशातील स्टंटबाजी पडली महागात; ट्रॅफिक पोलिसांनी शिकवला धडा, ठोठावला दंड 

सोशल मीडियावर दिल्लीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या 'स्पायडर-मॅन'चा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. ...

शाळेत न जाण्याचा नातवाचा हट्ट, थलायवाने निभावली आजोबांची ड्यूटी! वर्गातील मुलंही शॉक - Marathi News | Thalaiva Rajinikanth drops grandson to school students were too happy to see him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेत न जाण्याचा नातवाचा हट्ट, थलायवाने निभावली आजोबांची ड्यूटी! वर्गातील मुलंही शॉक

रजनीकांत यांची लेक सौंदर्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. ...

पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया - Marathi News | Trupti Dimri seen with her parents for the first time actress Bad Newz movie crossed 60 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया

तृप्ती डिमरी सध्या तिच्या एकामागोमाग येत असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. आधी Animal मधून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तर आता 'बॅड न्यूज' मध्ये तिने विकी कौशलसोबत इंटिमेट सीन्स दिले ...

स्टेजवर बिग बींना मिळाला पुरस्कार अन् जया बच्चन यांना रेखाने मारली मिठी; Video व्हायरल - Marathi News | Rekha hug Jaya Bachchan After Amitabh Bachchan won Best Actor award video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर बिग बींना मिळाला पुरस्कार अन् जया बच्चन यांना रेखाने मारली मिठी; Video व्हायरल

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...