वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

Updated:April 22, 2026 16:37 IST2026-04-22T16:32:19+5:302026-04-22T16:37:56+5:30

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

त्वचेची पुरेशी काळजी घेणं झाली नाही तर कमी वयातच त्वचा सुरकुतायला लागते. हल्ली तर ऊन, धूळ, प्रदुषण खूप वाढले आहे. त्याचाही परिणाम त्वचेवर होतोच. शिवाय बऱ्याचदा आहारातूनही त्वचेला पौष्टिक पदार्थ मिळत नाहीत. त्यामुळेही त्वचेवर लवकरच फाईन लाईन्स यायला सुरुवात होते.(how to get wrinkle free skin?)

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

म्हणूनच हा एक सोपा आणि अगदी स्वस्तात मस्त घरगुती उपाय पाहा. हा उपाय रोज रात्री झोपण्याआधी करा.. बघा ८ दिवसांतच तुमच्या त्वचेमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

हा उपाय करण्यासाठी अर्धा कप खोबरेल तेल घ्या. आणि ते एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवा.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

खोबरेल तेलाऐवजी तुम्ही बदामाचं तेलही घेऊ शकता.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

आता त्या तेलामध्ये १० ते १२ लवंग घाला. तेलाला हलकी उकळी येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

तेल थंड झाल्यानंतर एका डबीमध्ये भरून ठेवा. त्यात ७ ते ८ दुसऱ्या चांगल्या लवंग घाला.

वाढत्या वयासोबत दिसाल आणखी तरुण- रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, सौंदर्य खुलतच जाईल

या तेलाने रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करा. लवंगमध्ये असणारे काही घटक त्वचेसाठी ॲण्टी एजिंग म्हणून काम करतात. शिवाय तेलामुळे त्वचा हायड्रेटेड राहाते. यामुळे कमी वयात त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्वचेचा घट्टपणा टिकून राहातो.