Photos: साध्या भोळ्या अमृताने बिकिनीत केला कहर, कधीच पाहिले नसतील इतके हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:07 IST2026-04-21T17:01:15+5:302026-04-21T17:07:23+5:30

अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने बिकिनीतील तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अमृता धोंगडे हा मराठी कलाविश्वाचा लोकप्रिय चेहरा आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते. वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने बिकिनीतील तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केल्याचं दिसत आहे. तिचा बोल्ड लूक फोटोंमध्ये दिसत आहे.

अमृताचा हा हॉट लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमध्येही ती दिसली होती.

सध्या ती वशीकरण या हिंदी मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.