Mamata Banerjee PM Modi Jhal Muri: पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाल मुरीचा आस्वाद घेतला. मोदींच्या या व्हिडीओवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ...
मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. ...
Donald Trump warns Iran: अमेरिका-इराण संघर्षविराम बुधवारी संपणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, पाकिस्तानमधील शांतता चर्चा संकटात सापडली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम यांनी नवीन गाडी विकत घेतली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...
राज्यात मे महिन्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे एकाच वेळी आल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर तिहेरी जबाबदारीचा ताण वाढला असून नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. ...
Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले सातबारा उतारे मिळत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोर्टल बंद आणि सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत.(Agriculture News) ...