Japan Earthquake Update : उत्तर जपानमध्ये सोमवारी ७.५ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. इवाते किनारपट्टीवर सुनामीचा इशारा देण्यात आला असून ८० सेमीची पहिली लाट धडकली आहे. ...
Iran warns US retaliation Hormuz: इराणने अमेरिकेला हॉर्मुझमधील जहाज कारवाईचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. "जहाजावर कुटुंबीय असल्याने आम्ही शांत राहिलो," असे इराणने म्हटले आहे. चीनची प्रतिक्रिया आणि कतारमधील तज्ज्ञांचे मत वाचा सविस्तर. ...
US Navy vs Iran ship MV Tuska: अरबी समुद्रात इराणच्या जहाजावर अमेरिकेचा हल्ला! MK 45 तोफेने इंजिन रूम उडवला; वाचा काय आहे 'यूएसएस स्प्रूएन्स'ची शक्ती. ...
US Seizes Iranian Cargo Ship: इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी संपत असतानाच तणाव वाढला आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये एक थरारक प्रसंग घडला असून इराणचे मोठे मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले. ...
Captain Kreston Wilson: अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सची महिला पायलट कॅप्टन क्रॅस्टन विल्सन यांची रंजक कहाणी सध्या लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ...