लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | Donald Trump: Peace deal will be signed today; Iranian delegation will also arrive, what did Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

US-Iran Conflict: अमेरिकेच्या नौदलाकडून इराणचे जहाज जप्त, होर्मुझच्या नाकेबंदीवरून तणाव कायम, जलमार्ग लगेच खुला करण्याचे चीनचे आवाहन; दोन आठवड्यांचा युद्धविराम आज संपुष्टात येणार ...

ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला! - Marathi News | Trump's direct warning to Iran! 'If the ceasefire ends, so many bombs will fall that...', tension increases before Islamabad talks! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. युद्धविराम संपल्यास मोठा बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा त्यांनी दिला असून अण्वस्त्रांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ...

...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा - Marathi News | The campaign is not over yet After the White House, now Netanyahu's direct warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा

इराणविरोधातील इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही, असे इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला - Marathi News | A major earthquake in Middle Eastern politics America is no longer needed UAE's strong blow to Trump, controversy erupts over military bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे. ...

सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका! - Marathi News | Pakistan broke a deal worth Rs 42,000 crores because of a single word from Saudi Arabia! A big blow to Sudan! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!

सौदी अरेबियाच्या दबावामुळे पाकिस्तानला सुदानसोबतचा १.५ अब्ज डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार रद्द करावा लागला आहे. ...

अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी! - Marathi News | Seven US planes arrive in Islamabad with weapons; Iranian President makes 'this' big demand! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!

इस्लामाबाद २.० चर्चेपूर्वी अमेरिकेची विमाने पाकिस्तानात दाखल. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांनी युद्धाचा शेवट करण्याचे आवाहन केले आहे. ...

"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी - Marathi News | Why did Ajit Doval suddenly go to Saudi India throws commanding ace in Iran-US conflict; Preparations for a big 'game' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि सौदीमधील लष्करी करार आणि भारताचे सौदीशी असलेले जुने व्यापारी संबंध पाहता, अजित डोभाल यांचा हा दौरा भारताच्या सामरिक हितासाठी 'हुकमी एक्का' मानला जात आहे. या भेटीत, पश्चिम आशियातील परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे आणि त्याचे ...

नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली! - Marathi News | Living in Nepal has become expensive! 'That' one rule of the Balen government and 50 lakh Madhesis lost their sleep! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!

नेपाळ सरकारने भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांच्या सामानावर सीमा शुल्क लावल्याने ५० लाख मधेशी नागरिक संकटात आले आहेत. ...

इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले  - Marathi News | IRGC takes control of Iran : The throne has changed in Iran...! The Islamic Revolutionary Guard Corps took control of the country; Abbas Araghchi fell to the side | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 

IRGC takes control of Iran : इराणमध्ये लष्करी उठाव? राजनैतिक व्यवस्थेवर IRGC चा ताबा; मेजर जनरल अहमद वाहिदी बनले सर्वात शक्तिशाली व्यक्ती, जगावर महायुद्धाचे सावट ...