Next

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 01:13 PM2017-11-01T13:13:02+5:302017-11-01T13:15:27+5:30

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ...

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ठिकाणी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचं वर्ष श्राद्ध घालत निदर्शनं केली.