Next

रांगोळीतून साकारली तुळजाभवानी माता, आकर्षक रांगोळीने देवी भक्तांचे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:06 AM2017-09-21T06:06:14+5:302017-09-21T06:07:40+5:30

श्रीतुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे. काही कलाकारांनी रांगोळीतून तुळजाभवानी माता साकारली आहे. तुळजाभवानी मातेची आकर्षक ...

श्रीतुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे. काही कलाकारांनी रांगोळीतून तुळजाभवानी माता साकारली आहे. तुळजाभवानी मातेची आकर्षक रांगोळी भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.