राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
जे स्वतःला विरोधी पक्षाचे म्हणवून घेतात ते सरकारच्या विरोधात नेमके काय करतात ते समजत नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधण्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे. ...
Jay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी आजपासून बारामती येथे जनता दरबाराची सुरुवात केली आहे. जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. ...