Next

Video : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत फेव्हरेट कोण, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 04:02 PM2018-12-21T16:02:10+5:302018-12-21T16:02:38+5:30

या व्हीडीओच्या माध्यमातून जाणून घ्या, कोण असेल फेव्हरेट मल्ल...

जालना : सध्याच्या घडीला ज्वर चढला आहे तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा. या स्पर्धेसाठी फेव्हरेट मल्ल कोण असेल, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. या व्हीडीओच्या माध्यमातून जाणून घ्या, कोण असेल फेव्हरेट मल्ल...

टॅग्स :कुस्तीमहाराष्ट्रWrestlingMaharashtra