Next

सुपर मॉम मेरी कोम 'जगातील बेस्ट बॉक्सर'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:55 PM2018-11-26T15:55:05+5:302018-11-26T15:55:24+5:30

भारताच्या एम. सी. मेरी कोमने सहाव्यांदा विश्व अजिंक्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मेरीने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत केले.

टॅग्स :मेरी कोमबॉक्सिंगMary Komboxing