Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:03 PM2018-09-17T15:03:39+5:302018-09-17T15:24:57+5:30

मुंबई : मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष ...

मुंबई : मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांच्या ६८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी १७ सप्टेंबरला शिकागो येथे १३ हजार फुट उंचावरुन यशस्वी उडी घेतली. 

टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi