Next

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचाच केला सत्कार | Udayanraje Bhosale | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:04 PM2021-09-27T15:04:32+5:302021-09-27T15:05:18+5:30

साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या हटके अदांसाठी आणि खास करुन प्रतिक्रियांसाठी फेमस आहेत. उदयनराजेना एका पत्रकारानं चंद्रकांत पाटील-संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला आणि मग उदयनराजेंनी त्या पत्रकाराची फिरकीच घेतली.. असं काय केलं उदयनराजेंनी, साताऱ्यात नेमकं काय घडलं पाहुयात...

 

टॅग्स :उदयनराजे भोसलेसंजय राऊतचंद्रकांत पाटीलवार्ताहरसातारा परिसरUdayanraje BhosaleSanjay Rautchandrakant patilreporterSatara area