07:26 PM नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,413 लोकांना गमवावा लागला जीव
07:10 PM पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
07:09 PM ठाणे: लुटमार करीत पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा लुटारुंना आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
07:03 PM भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे... पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार
06:43 PM India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल
06:40 PM पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू
06:08 PM सोलापूर: नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
06:06 PM मुंबई: पेट्रोलवरील VAT मध्ये प्रतिलीटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील VAT मध्ये प्रतिलीटर १ रुपया ४४ पैसे कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
05:55 PM राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही - अबू आझमी
05:30 PM भयावह! उत्तर कोरियात कोरोनाचा वेग सुस्साट; 1,86,000 नवे रुग्ण, किम जोंग उनचं वाढलं टेन्शन
04:39 PM "आम्ही कुठंही यायला तयार आहोत", राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार
04:00 PM मुंबई इंडियन्सने २०१८मध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेतला; Delhi Capitalsला घरचा रस्ता दाखवला
01:05 PM "मविआ सरकार इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का?"; भाजपाचा सवाल