लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

धक्कादायक! पाच वर्षांच्या मुलावर अत्याचार करुन केली हत्या, अल्पवयीन मुलगा ताब्यात - Marathi News | Five year old boy tortured to death in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! पाच वर्षांच्या मुलावर अत्याचार करुन केली हत्या, अल्पवयीन मुलगा ताब्यात

पाच वर्षांच्या मुलाला त्याने एका पडक्या घरात नेले. येथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने दहावीतील मुलाने त्या चिमुकल्याचे तोंड आणि गळा दाबला. ...

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : विश्वजितराजे नाईक-निंबाळकर - Marathi News | Suggestions to the officers of Vishwajit Raje Naik Nimbalkar the new Chairman of Phaltan Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : विश्वजितराजे नाईक-निंबाळकर

तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ...

सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग! - Marathi News | Though NCP was in control of Satara Zilla Parishad BJP strength increased in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग!

येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याबरोबर दोन दशकांच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागू शकतो. ...

ग्रामीण नेतृत्वाला मिळणार संधी, मिनी मंत्रालय होणार मोठे - Marathi News | The number of Zilla Parishad and Panchayat Samiti members will be increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामीण नेतृत्वाला मिळणार संधी, मिनी मंत्रालय होणार मोठे

जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक गट. मागील निवडणूक झाल्यानुसार कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १२ आणि सातारा तालुक्यात १० जिल्हा परिषद गट आहेत. ...

ऑफलाईन शाळेत, मुलं ऑनलाईनच!, वर्गात मोबाईलचा सर्रास वापर - Marathi News | Mobile in the hands of students even in offline classes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऑफलाईन शाळेत, मुलं ऑनलाईनच!, वर्गात मोबाईलचा सर्रास वापर

कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. ...

रुमानियाच्या चोरट्यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत गुन्हे!, ‘एटीएम’मधून पैशांपूर्वी चोरायचे.. - Marathi News | Romanian thieves commit crimes from Delhi to the streets, stealing money from ATMs before .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रुमानियाच्या चोरट्यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत गुन्हे!, ‘एटीएम’मधून पैशांपूर्वी चोरायचे..

सुमारे दोन वर्षांपूर्वी ते ‘टुरिस्ट व्हिसा’वर भारतात आले होते. मात्र दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात ते अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली.\ ...

अखेर शरद पवारांचा शब्दच ठरला अंतिम! सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी - भाजपचे नवे सत्तापर्व!! - Marathi News | NCP BJP new ruling party in Satara District Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर शरद पवारांचा शब्दच ठरला अंतिम! सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी - भाजपचे नवे सत्तापर्व!!

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करताना सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादीने बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे. ...

सीवम निर्मिती घटल्याने हिवाळ्यात त्वचा रुक्ष!, 'अशी' घ्या त्वचेची काळजी - Marathi News | The most common skin problem in winter is dry skin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीवम निर्मिती घटल्याने हिवाळ्यात त्वचा रुक्ष!, 'अशी' घ्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात जितक्यांदा तुम्ही चेहरा साबण किंवा फेसवॉशने धुवाल तितक्यांदा तो कोरडा पडतो. ...