Next

शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:16 PM2021-10-05T16:16:34+5:302021-10-05T16:17:14+5:30

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट-

 

टॅग्स :मराठवाडाविदर्भदेवेंद्र फडणवीसपाऊसपूरशेतकरीMarathwadaVidarbhaDevendra FadnavisRainfloodFarmer