शेतकरी मराठी बातम्या | Farmer, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब! - Marathi News | Ganpatrao Deshmukh : Abasaheb who immortalizes loyalty! ganpatrao deshmukh leader of people, farmer and worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब!

सन 1968 साली वयाच्या 35 वर्षी गणपतराव देशमुख यांनी केशवराव राऊत यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1972 त्यांचा पराभव झाला होता, पण पोटनिवडणूक जिंकून ते पुन्हा आमदार बनले. ...

संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला - Marathi News | Railways pays farmers five times as much | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

Railway Karad Satara : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाने मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी ...

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी - Marathi News | Good news for farmers, they will be able to register their crops through mobile app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी

farmers : टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. ...

बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत - Marathi News | Baliraja was happy and sad, the cow got a price of 1 lakh 61 thousand in ahmednagar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत

विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. ...

आंदोलनाला जात असलेल्या भाजप नेत्याला शेतकऱ्यांनी घेरले; धक्काबुक्की करत कपडे फाडले - Marathi News | in Rajasthan farmers tore clothes of bjp leader kailash meghwal protesting against farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनाला जात असलेल्या भाजप नेत्याला शेतकऱ्यांनी घेरले; धक्काबुक्की करत कपडे फाडले

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजप नेत्याचे कपडे फाडले ...

अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 925 हेक्टर जमीनीचे नुकसान - Marathi News | Damage to 925 hectares of land in Sangli district due to heavy rains and floods | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 925 हेक्टर जमीनीचे नुकसान

Flood Sangli : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिन खरबडुन जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे 181 गावातील 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक ...

शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न - Marathi News | Farmers question PM over 'Khet Ki Baat'; The video of the parliament filling the field goes viral | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न

Farmer asks a questions to PM over 'Khet Ki Baat' : लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या. ...

धान विक्रीचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Farmers in trouble due to non-receipt of paddy sale errors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान विक्रीचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम ल ...

तीन लाख शेतकऱ्यांनी उतरविला पिकांचा विमा - Marathi News | Three lakh farmers take out crop insurance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन लाख शेतकऱ्यांनी उतरविला पिकांचा विमा

यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणारा प्रांत आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाले आहेत. अवेळी येणाऱ्या पावसाने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यातून दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्याची जब ...

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही - Marathi News | When will damage crops due to heavy rain survey be conducted? There is no survey even after the week is over | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही

जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. ...