Next

आधी मोदी मग नेहरुंची बदनामी, 'हा' अभिनेता असं का वागतो? Ranvir Shorey Viral Tweet | PM Modi | India

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 10:28 AM2021-10-01T10:28:18+5:302021-10-01T10:29:17+5:30

आधी मोदींबद्दल अपशब्द वापरले.. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. असाच खेळ एका अभिनेत्याचा चाललाय. आम्ही बोलतोय आपल्या अभिनयासाठी कधी काळी चर्चेत असणाऱ्या रणवीर शोरीबद्दल. आता रणवीर शोरी असं का वागतोय. त्यानं अचानक मोदी-नेहरुंची बदनामी का सुरु केलीय पाहुयात.