Next

E Scooter रस्त्यातच पेटली, व्हिडीओ व्हायरल | Electric Scooter on FIRE | Video Viral | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 10:26 AM2021-10-01T10:26:08+5:302021-10-01T10:26:29+5:30

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागलेय... गेल्याच महिन्यात ओला, सिंपल वनच्या स्कूटर लाँच झाल्या आहेत.... तर टाटासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारदेखील बाजारात मोठ्या वेगाने विकल्या जातायत... लोकही पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय.... परंतू ही इलेक्ट्रीक वाहनं किती सुरक्षित आहेत याबाबत अद्यापही लोकांच्या मनात प्रश्न आहेत.. अशातच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे लोक ईलेक्ट्रीक वाहनांबद्दल चिंता व्यक्त करतायत...