लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन?  - Marathi News | Ola Electric big announcement Will invest Rs 2000 crores in battery and ev manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 

Ola Electric Investment: इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओला इलेक्ट्रिक'नं आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन. ...

Fuel Shortage: म्हणे 'ईव्ही' वापरा..कोल्हापुरात शासकीय ताफ्यात एकच वाहन - Marathi News | Only one EV car in the government fleet of Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Fuel Shortage: म्हणे 'ईव्ही' वापरा..कोल्हापुरात शासकीय ताफ्यात एकच वाहन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस, अधिकाऱ्यांना एसटीने प्रवास करावा लागणार ...

STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत - Marathi News | will st bus ticket increase 125 crore burden hit by diesel price hike on msrtc minister pratap sarnaik big hint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत

ST Bus Minister Pratap Sarnaik News: STला शासन किती प्रकारे मदत करते. इंधन दरवाढीचा फटका, ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि एसटी तिकीट दरवाढीबाबत प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. ...

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे EV ची मागणी वाढली; भारताचा वाहन उद्योग वेगाने बदलतोय... - Marathi News | EV Demand in India: Rising petrol-diesel prices have increased demand for EVs; India's automobile industry is changing rapidly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे EV ची मागणी वाढली; भारताचा वाहन उद्योग वेगाने बदलतोय...

EV Demand in India: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता वापरणार 'इव्ही'; ताफ्यातील वाहन संख्येत कपात - Marathi News | cm pramod sawant will now use ev reduction in the number of vehicles in the fleet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता वापरणार 'इव्ही'; ताफ्यातील वाहन संख्येत कपात

विविध कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आपल्या वाहनासह सुरक्षेसाठीचे फक्त पोलिस वाहन घेऊन फिरत होते. ...

ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर - Marathi News | Hyundai will bring a cheap and cool electric SUV, what features will it have It will compete with these cars including Tata Punch EV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर

ही एसयूव्ही प्रामुख्यने भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत तयार केली जात आहे. ही कार २०२६ च्या अखेरीस अथवा २०२७ च्या सुरुवातीला बाजारात दाखल होऊ शकते. असे मानले जात आहे. ...

जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार? - Marathi News | Awesome It will run 1380 km and can run on three wheels! Will this new high-tech BYD Electric car bao-8-and-bao-5 take the auto world by storm | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?

महत्वाचे म्हणजे, एखादा टायर खराब झाला, तरीही ही कार चक्क तीन चाकांवरही धावू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी - Marathi News | Eknath Shinde starts using EV vehicles number of vehicles in fleet also reduced after pm modi appeal to reduce fuel use | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

Eknath Shinde EV car travel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद; विरोधकांनाही राजकारण न करण्याचे आवाहन ...