Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
EV vs Petrol Car Decision: इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि केंद्राचे ८५% इथेनॉल मिश्रणाचे धोरण यामुळे वाहन बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी करणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल? सविस्तर विश्लेषण. ...
या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते. ...
या कारची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, तिचे प्रगत सेफ्टी फीचर्स, ज्यामुळे टायर फुटण्यासारख्या भीषण परिस्थितीतही कारवरील नियंत्रण सुटू देत नाहीत. ...
महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. ...