लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
FAME-II संपली: ईलेक्ट्रीक वाहनांवर आजपासून नवीन सबसिडी; आता किती मिळणार?  - Marathi News | FAME-II ends: New subsidy EMPS 2024 on electric vehicles from today; How much will you get now? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :FAME-II संपली: ईलेक्ट्रीक वाहनांवर आजपासून नवीन सबसिडी; आता किती मिळणार? 

NEW Subsidy on EV, How Much rupees Get: १ एप्रिल म्हणजेच आजपासून ही सबसिडी बंद झाली आहे. अर्थसंकल्पात केंद्राने नवीन सबसिडी जाहीर केली होती. ती आता सुरु झाली आहे.  ...

EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती - Marathi News | EMPS 2024: Big announcement on EV vehicles, Modi govt to give up to 50000, see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती

EMPS 2024: ही योजना उद्या, म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल. ...

Xiaomi ने मोबाईलसारखीच EV कारची किंमत कमी ठेवली! कॉपीही केली, रेंज देणार ८०० किमी - Marathi News | Xiaomi SU7 car Launched: Xiaomi kept the price of EV car as like as mobile strategy! Also copied, it will give a range of 800 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Xiaomi ने मोबाईलसारखीच EV कारची किंमत कमी ठेवली! कॉपीही केली, रेंज देणार ८०० किमी

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने पहिली इलेक्ट्रीक कार Xiaomi SU7 लाँच केली आहे. शाओमीच्या या कारमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीला जास्त महत्व दिले गेले आहे, असे सीईओ लेई जून यांनी म्हटले आहे.  ...

देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार... - Marathi News | EV Charging Station: Construction of 5000 EV Charging Stations across the country; Tata signs big deal with HPCL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार...

EV Charging Station: मागील काही वर्षांपासून देशात EV वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..." - Marathi News | JBM Auto Limited share of rs 2 made 1 lakh to rs 9 crore 1390 EV bus orders experts says it will go above 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ च्या शेअरनं १ लाखांचे केले ₹९ कोटी; १३९० EV बसची ऑर्डर, एक्सपर्ट म्हणाले, "₹२००० च्या वर..."

JBM Auto Limited Share: कंपनीचे ​​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान २.१७ टक्क्यांनी वाढून १,८९७.५५ रुपयांवर पोहोचला. ...

अदानींना मिळाली महिंद्रांची साथ, आता ईव्ही क्षेत्रात करणार कमाल; EV वाहनधारकांसाठी गूड न्यूज - Marathi News | Adani got the support of Mahindra and mahindra developing ev charging stations Good news for EV owners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना मिळाली महिंद्रांची साथ, आता ईव्ही क्षेत्रात करणार कमाल; EV वाहनधारकांसाठी गूड न्यूज

M&M Adani Latest Update: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसमोर त्यांच्या चार्जिंगची महत्त्वाची समस्या असते. पण आता ही समस्या काहीशा प्रमाणात कमी होणार आहे. ...

‘ईव्ही’साठी चार हजार सोसायट्यांत ८,५०० शेअर चार्जर; चार्जिंगची सोय सहजपणे उपलब्ध - Marathi News | about 8,500 shares charges in 4,000 societies for ev charging facility easily available in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ईव्ही’साठी चार हजार सोसायट्यांत ८,५०० शेअर चार्जर; चार्जिंगची सोय सहजपणे उपलब्ध

मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले आहेत. ...

मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ... - Marathi News | JBM Auto Ltd Share: Modi govt gave orders of 1390 EV buses; Company's Shares rise Up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ...

JBM Auto Ltd Share: कंपनीच्या शेअरने आज 10.1% तर वर्षभरात 225% रिटर्न्स दिले आहेत. ...