लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा... - Marathi News | Nitin Gadkari on Petrol-Diesel: Petrol-diesel vehicles will become history; Nitin Gadkari's warning to vehicle manufacturers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...

'पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे भविष्य नाही.' ...

ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार - Marathi News | Shock among auto companies! Only electric two-wheelers will be sold from 2028, petrol two-wheelers will be banned in Delhi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार

Delhi EV Policy 2028 news : नवीन ईव्ही धोरणानुसार २०२८ पासून पेट्रोल-डिझेल दुचाकींची नोंदणी बंद होणार आहे. ओला, एथरसारख्या कंपन्या खुश आहेत, तर बजाज, हिरो आणि होंडासारख्या दिग्गज कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. ...

बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स - Marathi News | New electric car launched in the market, 630 km range, full charge in just 9 minutes Features are awesome | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स

ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन 'फ्लॅश चार्जिंग' तंत्रज्ञान देण्यात आले आहे... ...

E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल...  - Marathi News | Maharashtra Transport Dept Proposes Daily Permits for Private E-Bike Taxis; Boost for Gig Economy and Extra Income | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 

राज्यातील खासगी ई बाईकधारकांना ई-बाईक टॅक्सी चालवण्यासाठी तात्पुरता परवाना देण्याच्या तयारीत परिवहन विभाग आहे. ...

ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... - Marathi News | Zeekr 8X launch details 2026 : What happened to this electric SUV launch, 10,000 bookings in 30 minutes; See which company is in such demand... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...

Zeekr 8X launch details 2026 : ताकद १३८१ HP आणि रेंज १४१६ किमी! झिकर ८एक्स SUV चे ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पाहा किंमत आणि फीचर्स. ...

इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे? - Marathi News | Electric Vehicle vs Petrol Car India: Why Electric Vehicles are better after E-85 policy? Should you buy... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?

EV vs Petrol Car Decision: इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि केंद्राचे ८५% इथेनॉल मिश्रणाचे धोरण यामुळे वाहन बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक कार (EV) खरेदी करणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल? सविस्तर विश्लेषण. ...

मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार? - Marathi News | Hyundai to bring a cheap electric SUV for the middle class, with a range of 500 km and advanced features; Will TATA's tension increase? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?

या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते. ...

काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत - Marathi News | Simple Ultra: A whopping 400KM range..; Simple launched a powerful EV scooter, see the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत

Simple Ultra: बंगळुरूस्थित कंपनीने तब्बल 400 किलोमीटरची रेंज देणारी EV स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. ...