By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ... Read More
23 hours ago