लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, १८ गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी हादरला परिसर - Marathi News | Massive fire breaks out in slum in Bhayander, 18 gas cylinder explosions shake the area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, १८ गॅस सिलेंडरच्या स्फोटांनी हादरला परिसर

भाईंदरमध्ये अनधिकृत झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी सिलेंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट मोठे झाले. ...

Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले - Marathi News | Video: Fire breaks out in Mumbai airport's Terminal 1; Entrance closed, passengers panic after seeing plumes of smoke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले

Mumbai Airport Fire: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आग लागल्याची घटना सायंकाळी सहा वाजता घडली.  ...

राज्यात वणव्यांचा कहर ! १२ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक ; एका वर्षात १६ हजार घटना - Marathi News | Wildfires wreak havoc in the state! 12 thousand hectares of forest area burnt; 16 thousand incidents in a year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात वणव्यांचा कहर ! १२ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक ; एका वर्षात १६ हजार घटना

Amravati : महाराष्ट्रातील वनसंपदेला वणव्याचा शाप लागला असून, गेल्या वर्षभरात २०२३-२४ मध्ये राज्यातील तब्बल १२,००३ हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले आहे. ...

अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू! - Marathi News | Suddenly, lightning struck from the sky, the entire village burned down in an instant, the mother and daughter tragically died! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!

Uttar Pradesh Shocking: उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात वीज कोसळून लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गाव जळून खाक झाले. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, सात वर्षांची चिमुकली गंभीररित्या भाजली आहे. ...

मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप  - Marathi News | A major disaster averted Private comfort bus burnt to ashes in Sakharpa, all passengers safe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप 

सुदैवाने या आराम बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, मोठा अनर्थ टळला... ...

Kolhapur: इचलकरंजीत गॅस पाइपलाइनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Massive fire breaks out gas pipeline at Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत गॅस पाइपलाइनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

५ ते १० किलोमीटर अंतरावरून दिसत होते धुराचे लोट ...

Satara: कराडच्या तासवडे एमआयडीसीत १२ तासांत १० स्फोट, विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ - Marathi News | 10 explosions in 12 hours at a chemical company in Taswade Industrial Estate in Karad taluka, Eye irritation due to toxic fumes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडच्या तासवडे एमआयडीसीत १२ तासांत १० स्फोट, विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ

तर अंगाला खाज; अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनाही होऊ लागलाय त्रास ...

Satara News: वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान - Marathi News | The mango orchard of Prabhakar Rajaram Suryavanshi in Patan on behalf of Marul was burnt down due to a fire started by an unknown person | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक वणवा लावल्याचा संशय  ...