धुळे : शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू, परिसरात शोककळा अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य... मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ ''मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...''; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस मुंबईत जिओचं नेटवर्क गेल्या तासाभरापासून बंद माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट ‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी जिल्हा पोलीस दलातील ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत केला होता डान्स
Twitter, Latest Marathi News
Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने त्याच्यासाठी एक विशेष ट्विट केले. वाचा काय आहे मजकूर. ...
Train Engine : एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रुळावरून पुढे जात असलेले ट्रेनचे इंजिन थेट शेतात जाऊन पोहोचले. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या इंजिनच्या दिशेने धावताना दिसत आहे. ...
इलॉन मस्क यांची विनंती नाकारल्यामुळे त्यांनी या भारतीयाला CEO पदावरुन हटवले होते. ...
हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. ...
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क यांनी संतापाच्या भरात प्रतिक्रिया देत, मॉरीस यांना “न्यायाधीश म्हणून काम करणारा एक दुष्ट हुकूमशहा”, असे संबोधले आहे. ...
Elon Musk, WhatsApp : इलॉन मस्क आता WhatsApp ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. ट्विटवर अनेक नवे फिचर आणण्याची तयारी मस्क करत आहेत. ...
Viral Video News: रस्त्यांची झालेली चाळण आणि प्रवाशांचे हाल... काही अपवाद सोडले तर ही आता प्रत्येक शहराची व्यथा झाली आहे. खड्डेमय ररस्त्यांना वैतागून काही जणांनी थेट यमराजाची वेशभूषा करत स्पर्धा भरवली, ज्यात भूते स्पर्धक झाले. ...
Telegram CEO Pavel Durov, Elon Musk vs Emmanuel Macron: २४ ऑगस्टला अझरबैजानहून पॅरिसला प्रायव्हेट जेटने जात असताना पावेल यांना झाली अटक ...