By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
बॉलिवूडच्या सर्वांत दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या साजिद वाजिद यांनी ‘नो मीन्स नो’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मुख्य अभिनेता असलेल्या ध्रुव वर्मा याला ‘बॉलिवूडचा जेम्स बाँड’ म्हणत साजिद यांनी त्याची प्रशंसा केलीय. ... Read More
21 hours ago