lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, मराठी बातम्या

Bollywood, Latest Marathi News

'नायक 2' विषयी निर्मात्यांची मोठी घोषणा; पुन्हा पडद्यावर दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री? - Marathi News | nayak-2-confirmed-after-23-years-rani-mukherji-and-anil-kapoor-may-be-reunite-in-this-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नायक 2' विषयी निर्मात्यांची मोठी घोषणा; पुन्हा पडद्यावर दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?

Nayak 2: या सिनेमाचा दुसरा पार्ट यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही होते.  इतकंच नाही तर हा सिनेमा कधी येणार, त्यात पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. ...

भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा - Marathi News | Alka Kubal's audition for Bhansali's 'Bajirao Mastani'; A movie lost because of one thing 'Ya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा

Alka Kubal: 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. विशेष म्हणजे अलका कुबल यांच्या हातून हा सिनेमा थोडक्यात गेला. ...

कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif celebrated Vicky Kaushal Birthday Celebration Photos London Restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल

सेलिब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं, थोडं हटके असतं. ...

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर - Marathi News | Shraddha Kapoor is enjoying her vacation with her boyfriend Rahul Modi, the truth has come out from the photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर

श्रद्धा कपूर ही नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे. ...

बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत - Marathi News | prabhas-cryptic-post-create-suspense-for-someone-special-come-in-his-real-life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Prabhas: अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...

अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Anushka Sharma will leave Bollywood and settle abroad? After Virat's video, the discussion started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय. ...

आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फॅशन-फिटनेस मंत्रा - Marathi News | How Anushka Sharma keeps herself fit while performing her duties as a mother; Know her fashion-fitness mantra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फिटनेस मंत्रा

आजही अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ...

मलायकाने केला कोटयवधींचा करार; वांद्र्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेलं अपार्टमेंट दिलं भाड्याने - Marathi News | malaika-arora-rents-out-her-apartment-for-three-years-in-mumbai-west | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाने केला कोटयवधींचा करार; वांद्र्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेलं अपार्टमेंट दिलं भाड्याने

Malaika arora: मलायकाने वांद्रा वेस्टमधील तिचं घर भाड्याने दिलं असून या घरासाठी तिने प्रचंड मोठी रक्कम भाडं म्हणून स्वीकारली आहे. ...