जवाहरलाल नेहरूFOLLOW
Jawaharlal nehru, Latest Marathi News
पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.