गेल्या महिन्यात जि.प.अध्यक्षपदासाठी सोडत निघाल्यानंतर आता निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुंबईत सत्तास्थापनेच्या नाट्याने अनेक वळणं घेतली. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व आहे. ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल. ...
नागपूर जिल्हा परिषदेनेही प्रशासकीय कामकाजासाठी अधिनस्थ ५५ अधिकारी व कर्मचारी विधिमंडळाच्या कामकाजाला दिले आहे़ यासोबत, मौदा, रामटेक आणि कुही येथील खंडविकास अधिकाऱ्यांची वाहनेही सेवेला आहे़ ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...
जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. ...