लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले - Marathi News | They 'moved' forward for water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे. ...

पूस धरणाची पाणी पातळी घटली - Marathi News | Pous dam water level decreased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूस धरणाची पाणी पातळी घटली

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती - Marathi News |  Womens rooftop wander for water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती

येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकां ...

धक्कादायक ! अजिंठा डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू - Marathi News |  Millions of birds die from chaos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! अजिंठा डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू

अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. ...

२४० नगरांना मिळणार गोखीचे पाणी - Marathi News | 240 cities will get access to water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२४० नगरांना मिळणार गोखीचे पाणी

निळोणा आणि चापडोहच्या साथीला येत असलेल्या गोखीचे पाणी शहरातील २४० पेक्षा अधिक वसाहतींना मिळणार आहे. दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला या प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. ...

भूजल साठ्यात ०.५८ मीटरची घट - Marathi News | Ground water reserves decrease by 0.58 meters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूजल साठ्यात ०.५८ मीटरची घट

उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांत विहिरींना कोरड पडून भीषण पाणीटंचाई जाणवत होती; पण मागील काही वर्षांत झालेले पुनर्भरण तथा जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी राखली गेली आहे. ...

मराठवाड्यात  टँकरचा आकडा कमी; पण टंचाईच्या झळा वाढल्या  - Marathi News | Reduction in tanker numbers in Marathwada; But the scarcity of the scales increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात  टँकरचा आकडा कमी; पण टंचाईच्या झळा वाढल्या 

मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. ...

गोंदियावासीयांना मिळणार एकवेळ पूर्ण पाणी - Marathi News | Gondiya residents will get full water once | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियावासीयांना मिळणार एकवेळ पूर्ण पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोम ...