Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, जायकवाडी धरण ७० टक्के भरलं आहे. आता पाणी गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावणार आहे. (Jayakwadi Dam) ...
Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water ...
Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. १६७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २७.८७ टक्केच पाणीसाठा झाला आहे. ...
Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून ...
सततच्या पावसामुळे पेरण्या रखडून भातरोपाअभावी भात लावण्याही रखडल्या आहेत. तसेच गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पाणीसाठा आजअखेर धरणात आहे. ...
Dam Water Storage : अमरावती जिल्ह्यात धरणांतील जलपातळी झपाट्याने खाली घसरत आहे. सध्या केवळ ४० टक्के जलसाठा शिल्लक असून, मान्सूनची वाट पाहत पाण्याचा प्रत्येक थेंब मोजत प्रशासन उभे आहे. पावसाची तुट कायम राहिली, तर आगामी काळात पाणीपुरवठा, शेती व उद्योग ...