यावल तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत व्यक्त करत मंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यास कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला ...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध् ...
गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजना ...
तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा लक्षात घेता यावर उपाय म्हणून जलाशयाबरोबरच त्याच्या पाचशे मीटर परिघातील विहिरी देखील आरक्षित साठा म्हणून संरक्षित केल्या आहेत. तेथील वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती नायब तहसीलदार किशोर सानप यांनी दिली. ...