लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

संभाव्य पाणी संकटासाठी पालिकेकडे नियोजनाचा अभाव - Marathi News | Lack of planning for the potential water crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाव्य पाणी संकटासाठी पालिकेकडे नियोजनाचा अभाव

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याचा फटका अनेक भागांतील रहिवाशांना बसत आहे. ...

भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे - Marathi News | Five lakes dry in Bhusaval division | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे

असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे. ...

उजनी धरणात तब्बल ३२ टीएमसीचा गाळ - Marathi News | A total of 32 TMC muds in Ujani Dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणात तब्बल ३२ टीएमसीचा गाळ

पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा व्यापली गाळाने ...

पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत - Marathi News | Swimming pools, congested at the washing centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत

शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव तसेच वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्यात येणार आहेत. ...

सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर - Marathi News | Satara: Drought Trainer with 'Octa Hit' as well as Deep-Water Dwarf Trailer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. ...

औरंगाबादेत जलकुंभावर मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | At the Aurangabad, the midnight police beat the employee on the watercourse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत जलकुंभावर मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५ येथील जलकुंभावरील चार कर्मचाºयांना बेदम मारहाण केली. ...

दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी - Marathi News | Claim five hours; But water for two hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

वेळापत्रक बदलण्याची वेळ; सोमवारीही अनेक ठिकाणी पाणी नाही, नागरिकांचे हाल सुरूच ...

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित - Marathi News | Water reservoir reserve for Nanded district project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : येणाऱ्या काळात जिल्ह्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध ... ...