lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकास दुबे

विकास दुबे

Vikas dubey, Latest Marathi News

विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.
Read More
राजकारणाचे गुन्हेगारीकरण लोकशाहीच्या मुळावर; पंचायतीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत सर्वत्र होतोय शिरकाव - Marathi News | The criminalization of politics is rooted in democracy; Shirkav is happening everywhere from Panchayats to Vidhan Sabha and Parliament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाचे गुन्हेगारीकरण लोकशाहीच्या मुळावर; पंचायतीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत सर्वत्र होतोय शिरकाव

गुन्हेगारी, राजकारण आणि अन्य सरकारी संस्थांमधील अभद्र युतीच्या संदर्भात निवृत्त केंद्रीय गृहसचिव एन. एन. व्होरा यांच्या समितीने १९९३ मध्ये एक सविस्तर अहवाल तयार केला होता. ...

दुबेच्या साथीदारांना विमानाने लखनऊला न्या, एन्काउंटरच्या धास्तीने न्यायालयास विनंती - Marathi News | Dubey's accomplices airlifted to Lucknow, court requested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुबेच्या साथीदारांना विमानाने लखनऊला न्या, एन्काउंटरच्या धास्तीने न्यायालयास विनंती

दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६) आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. ...

Vikas Dubey Encounter : सर्वच पक्षांकडून विकास दुबेला मिळाले पोषण - Marathi News | Vikas Dubey Encounter: Vikas Dubey received nutrition from all parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vikas Dubey Encounter : सर्वच पक्षांकडून विकास दुबेला मिळाले पोषण

गुन्हेगारीमुक्त समाजनिर्मिती करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांना राजाश्रय मिळू लागला आहे. त्यातून राजकारणाचे गुन्हेगारीकरण अर्थात क्रिमिनलायझेशन आॅफ पॉलिटिक्स ही संज्ञा उदयास आली आहे. ...

'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज' - Marathi News | 'Uttar Pradesh police will be found guilty of killing Brahmins, whispers near Reshimbage' nitin raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज'

कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला ...

Vikas Dubey Encounter : विकास दुबे गेला; परंतु प्रश्न कायमच राहिले! एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक - Marathi News | Vikas Dubey Encounter: Vikas went to Dubey; But the question remained forever! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : विकास दुबे गेला; परंतु प्रश्न कायमच राहिले! एन्काऊंटरला रंगमुलामा देणे चिंताजनक

काही पोलीस अधिकाऱ्यांना तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माध्यमांनी ‘गौरवले‘ही! परंतु त्याच वेळी काही पोलीस अंडरवर्ल्डच्या काही गँगसाठी काम करीत असल्याचे आरोपही झाले. ...

Vikas Dubey Encounter: दुबे कुटुंबाच्या संपत्तीचा तपशील ईडीने मागवला; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करणार - Marathi News | The ED sought details of the Vikas Dubey family's assets; Will file a money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey Encounter: दुबे कुटुंबाच्या संपत्तीचा तपशील ईडीने मागवला; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करणार

विकासच्या माध्यमातून विविध ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांचाही ईडी शोध घेणार आहे. त्याचबरोबर या सर्वांनी अनेकांची फसवणूक करून, धमकावून कमावलेल्या तसेच अवैध प्रकारांतून कमावलेल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात येणार आहे. ...

Vikas Dubey Encounter : विकास दुुबे उज्जैनला कसा पोहोचला? तपासातून मोठे धागेदोरे सापडणार  - Marathi News | Vikas Dubey Encounter : How did the most wanted development Dubey reach Ujjain? The investigation will yield big threads | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : विकास दुुबे उज्जैनला कसा पोहोचला? तपासातून मोठे धागेदोरे सापडणार 

Vikas Dubey Encounter : मोठे धागेदोरे सापडणार  शक्यता आहे. विशेष म्हणजे विकास दुबे उज्जैन येथे आल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेस हा विरोधी पक्षही सतत टीका करत आहे. ...

दया नायक यांची दमदार कामगिरी, गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला ठाण्यातून अटक - Marathi News | Daya Nayak's strong action, gangster Vikas Dubey's accomplice arrested from Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दया नायक यांची दमदार कामगिरी, गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला ठाण्यातून अटक

महाराष्ट्र एटीएसची कारवाई, उत्तर प्रदेश पोलिसांना सुपूर्द करणार ...