lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकास दुबे

विकास दुबे, फोटो

Vikas dubey, Latest Marathi News

विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.
Read More
अब तक छप्पन ते सिम्बा...! हे आहेत बॉलिवूडचे गाजलेले ‘एन्काऊंटर स्पेशल’ सिनेमे - Marathi News | Ab tak chhappan to simba police encounter in bollywood films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अब तक छप्पन ते सिम्बा...! हे आहेत बॉलिवूडचे गाजलेले ‘एन्काऊंटर स्पेशल’ सिनेमे

कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि देशभर या एन्काऊंटरची चर्चा रंगली. यादरम्यान एन्काऊंटरवर आधारित बॉलिवूडच्या सिनेमांचीही चर्चा सुरु झाली. पाहा तर एन्काऊंटरवर आधारित सिनेमांची यादी ...

Vikas Dubey Encounter: ...अन् दुबेचे 'मृत' वडील अचानक 'जिवंत' झाले; ५ वर्षांनंतर पोलिसांना सापडले - Marathi News | Vikas Dubey Encounter Father Of Gangster Amar Dubey found Alive After 5 Years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey Encounter: ...अन् दुबेचे 'मृत' वडील अचानक 'जिवंत' झाले; ५ वर्षांनंतर पोलिसांना सापडले