Vikas dubey, Latest Marathi News
विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.