lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकास दुबे

विकास दुबे

Vikas dubey, Latest Marathi News

विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.
Read More
अट्टल गुंडाचे वारंवार सुटणे हे तर व्यवस्थेचे अपयश; विकास दुबे प्रकरणावर न्यायालयाचे भाष्य - Marathi News | The frequent escape of the stubborn goons is a failure of the system; The displeasure of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अट्टल गुंडाचे वारंवार सुटणे हे तर व्यवस्थेचे अपयश; विकास दुबे प्रकरणावर न्यायालयाचे भाष्य

चौकशी आयोगाची फेररचना करा ...

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा - Marathi News | Vikas Dubey Encounter : Postmortem report of notorious gangster Vikas Dubey came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

दुसर्‍या दिवशी त्याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना दुबे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करताच त्याला चकमकीत ठार मारण्यात आले होते. ...

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड? - Marathi News | Vikas Dubey's encounter : Congress-BSP played Brahmin card against Yogi government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड?

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. ...

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा - Marathi News | vikas dubey had planned to stay for 3 days in ujjain discloses auto driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

Vikas Dubey Encounter : उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या परिसरात विकास दुबेला अटक करण्यात आली. ...

कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार - Marathi News | Notorious goon Vikas will fly Dubey's accomplices to Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार

सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती. ...

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार - Marathi News | Vikas Dubey Encounter : Vikas Dubey's aid will be flown by Kanpur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

आरोपीच्या वकीलांनी व्यक्त केली होती अपघातासह एन्काउंटरची भीती ...

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा! - Marathi News | when the woman without mask stopped by said vikas dubey used to kill policemen like you | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

विकास दुबे तुमच्यासारख्या माणसांना गोळ्या घालतात असे या महिलेने वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना म्हटले. ...

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात" - Marathi News | bjp mp said from panch to primminister giving protection to criminals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. याच दरम्यान भाजपाचे एक नेते वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे.   ...