लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..." - Marathi News | savlyachi janu savali fame actor suprit kadam accident shared incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..."

लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला असून हा अपघात नेमका कसा घडला? हेदेखील अभिनेत्याने सांगितलं आहे. ...

सैफ अली खानने ब्लेझरवर लावला चिमुकला पक्षी; पण किंमत आहे भलीमोठी, वाचून थक्कच व्हाल - Marathi News | Saif Ali Khan has a little bird on his blazer Tiffany & Co’s iconic Bird brooch price details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानने ब्लेझरवर लावला चिमुकला पक्षी; पण किंमत आहे भलीमोठी, वाचून थक्कच व्हाल

साधे पांढरे कुर्ते-पायजमे पसंत करणारा सैफ अली खान नुकताच एका अशा रूपात दिसला की सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. सैफच्या कपड्यांपेक्षा त्याच्या जॅकेटवर लावलेल्या एका छोट्याशा 'ब्रोच'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ...

"विजय सेतुपती कोण हे माहीतच नव्हतं...", 'द गांधी टॉक्स'बद्दल बोलताना 'ठरलं तर मग'मधल्या मधूभाऊंचं वक्तव्य - Marathi News | tharal tar mag fame madhu bhau said i did not know who is vijay sethupati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विजय सेतुपती कोण हे माहीतच नव्हतं...", 'द गांधी टॉक्स'बद्दल बोलताना 'ठरलं तर मग'मधल्या मधूभाऊंचं वक्तव्य

नारायण जाधव यांनी 'द गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव त्यांनी सांगितला. त्याबरोबरच विजय सेतुपतीला ओळखतही नव्हतो, असं वक्तव्यदेखील त्यांनी केलं आहे.  ...

लग्नानंतर २ वर्षांतच फिस्कटलं? नवऱ्यापासून वेगळी राहते दिव्या अग्रवाल, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण - Marathi News | is divya agrawal getting divorce bhavya singh revealed she lives seperately from her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर २ वर्षांतच फिस्कटलं? नवऱ्यापासून वेगळी राहते दिव्या अग्रवाल, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

दिव्या तिचा नवरा अपूर्व पाडगावकरपासून वेगळी राहत असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा खुलासाही भव्याने केला आहे. दिव्याच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर दिव्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

"तू मला शिकवू नकोस...", ओव्हर स्मार्टनेस दाखवणाऱ्या अनुश्रीला राखीने सुनावलं, पाहा मजेशीर प्रोमो - Marathi News | bigg boss marathi 6 rakhi sawant shuts anushri mane mouth todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू मला शिकवू नकोस...", ओव्हर स्मार्टनेस दाखवणाऱ्या अनुश्रीला राखीने सुनावलं, पाहा मजेशीर प्रोमो

राखीसमोर स्मार्टगिरी करणाऱ्या अनुश्री मानेला अभिनेत्री चांगलंच सुनावल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. हा प्रोमो पाहून खरं तर चाहतेही खूश झाले आहेत.  ...

"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत? - Marathi News | After Arijit Singh has another famous singer vishal dadlani hinted at retirement? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत?

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ माजली असतानाच, आता आणखी एक लोकप्रिय संगीतकार आणि गायकाने यावर आपली भूमिका मांडली आहे. ...

Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Ramayana Movie actor raghav juyal will be seen in the role of Ravana's son Meghnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...

Bigg Boss Marathi: स्वत:ला सरकार म्हणवून घेणारी, तलवारीची धमकी देणारी दिव्या शिंदे नेमकी कोण? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 who is divya shinde social media influencer evicted from house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: स्वत:ला सरकार म्हणवून घेणारी, तलवारीची धमकी देणारी दिव्या शिंदे नेमकी कोण?

'बिग बॉस मराठी'च्या घरात शुक्रवारी हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने दिव्या शिंदेला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. ...