दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Theft, Latest Marathi News
प्रतापनगरातील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या सदनिकेतून चोरट्यांनी पावणेचार लाखांचे दागिने चोरून नेले. बुधवारी भरदिवसा ही घरफोडीची घटना घडली. ...
जेवणातून काहीतरी गुंगीचे औषध दिले.. ...
पुणे शहर, ग्रामीण, सोलापूर, ठाणे पोलीस हद्दीत घरफोड्या, दरोडे घातल्याची कबुली दिली.. ...
घराच्या मागच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन दोन कपाटात ठेवलेली सोन्या ,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम , चाांदीच शिक्के आदी ७ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील करवा नगर येथे घडली. ...
दुकानाच्या लॉक पट्ट्या तोडून चोरट्यांनी केला आत प्रवेश ...
जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे़ ...
धारधार हत्याराचा धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका डिलिव्हरी बॉयला लुटले... ...