लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

कन्नड तहसील कार्यालयात कारवाईसाठी आणलेला हायवा ट्रक चोरीस  - Marathi News | truck stolen for action at Kannada tahsil office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड तहसील कार्यालयात कारवाईसाठी आणलेला हायवा ट्रक चोरीस 

यापूर्वीही या आवारात कारवाईसाठी उभ्या करण्यात आलेल्या दोन हायवा ट्रक चोरीस गेलेल्या आहेत.  ...

घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News |  Lakhs of lakhs of rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला. ...

सहा लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक - Marathi News | Maid arrested for theft of Six lakh diamonds jewelery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

वागळे इस्टेट येथील ज्या घरात काम केले त्याच घराच्या लॉकची चावी मिळवून सहा लाख ८५ हजारांच्या ऐवजाची चोरी करणा-या मिन्नती गौडा या मोलकरणीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली. तिच्याकडून हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...

कळंब तालुक्यातील लोहटा येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | robbery at Lohata in Kalamb taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब तालुक्यातील लोहटा येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

महिलांची मंगळसूत्र पळविणारा अट्टल चोरटा गजाआड , ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Women's gold Mangalsutra theft arrested and 4 lakh worth materials seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलांची मंगळसूत्र पळविणारा अट्टल चोरटा गजाआड , ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र पळून नेणा-या अट्टल चोरट्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ...

कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Thieves at the Agricultural Service Center | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांचा डल्ला

आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. ...

दुचाकी, भ्रमणध्वनी चोरणाऱ्यांना अटक - Marathi News |  Two-wheeler, mobile chargers arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी, भ्रमणध्वनी चोरणाऱ्यांना अटक

नाशिक शहरातून दुचाकी चोरुन सुरगाणा तालुक्यात विक्री करणाºया संतोष भास्कर जाधव (२०), रा. जालना यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...

वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी - Marathi News |  Lakhs liters of water in Wadalaga steal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी

वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे. ...